नागपूर : विविध मागण्यांसाठी तृतीयपंथीयांचं आंदोलन

22 Dec 2017 08:36 PM

नागपुरात विधानभवन जवळील टेकडी रोडवर तृतीय पंथीयांनी आंदोलन केलंय.. तृतीय पंथीयांनना सरकारी आवास योजना आणि इतर सरकारी योजनांचा लाभ मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय... कायदा व्यवस्थेची जबाबदारी म्हणून यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय...

LATEST VIDEOS

LiveTV