नागपूर : कोल्हापूरमध्ये विद्यार्थिनीला 500 उठाबशांची शिक्षा, कारवाईचे शिक्षणमंत्र्यांचे संकेत

14 Dec 2017 05:36 PM

कोल्हापुरात विद्यार्थिनीला उठबशा काढायला लावणाऱ्या मुख्याध्यापिकेला अटक करण्यात आली आहे. अश्विनी देवाण असं अटक केलेल्या मुख्याध्यापिकेचं नाव आहे.

चंदगड तालुक्यातल्या कानूरच्या भावेश्वरी विद्यालयात गृहपाठ न केल्यामुळे आठवीत शिकणाऱ्या विजया चौगुले या विद्यार्थिनीला मुख्याध्यापक अश्विनी देवाण यांनी तब्बल 500 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली होती.

LATEST VIDEOS

LiveTV