नागपूर : लॉटरी व्यापाऱ्याचं अपहरण, एक कोटींच्या खंडणीची मागणी

22 Nov 2017 10:15 AM

नागपुरात राहुल आगरेकर या लॉटरी व्यापाऱ्याचं अपहरण झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी लकडगंज पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. मंगळवारी सकाळी घरातून कामासाठी निघालेले राहुल आगरेकर संध्याकाळपर्यंत घरी परतले नाहीत. संध्याकाळी त्यांच्याच फोनवरुन कुटुंबीयांना अपहरणकर्त्यांनी राहुल यांचं अपहरण केल्याचे सांगत, सुटकेसाठी एक कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV