नागपूर : लॉटरी व्यापरी राहुल आग्रेकर हत्या; एकाला अटक, एक पसार

30 Nov 2017 10:21 AM

नागपुरातील लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पंकज हारोडेला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे. हावड्यातील एका लॉजमध्ये हारोडे लपून बसला होता. मात्र नागपूर आणि प.बंगाल पोलिसांच्या खबऱ्यांनी दिलेल्या माहितीमुळे हारोडेच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र या प्रकरणातील दुसरा आरोपी दुर्गेश बोकडे पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV