नागपूर : नागपूर मेट्रोकडून आज मॅरेथॉनचं आयोजन, सुदृढ आरोग्याच्या संदेशासह मेट्रोचं ब्रँडिंग

26 Nov 2017 01:15 PM

नागपूर मेट्रोतर्फे आज शहरात मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं..यामध्ये नागपूरकरांनी हिरिरीनं सहभाग घेतला...पहाटे नागपूरच्या रस्त्यांवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली...नागपूरमध्ये मेट्रोचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी मेट्रो व्यवस्थापनातर्फे विविध उपक्रम राबवले जात आहे...याच उपक्रमाचा भाग म्हणून ही मॅरेथॉन घेतली गेली.

LATEST VIDEOS

LiveTV