नागपूर : मेट्रोकडून मॅरेथॉनचं आयोजन, मेरी कोमकडून बक्षिसांचं वितरण

27 Nov 2017 10:12 AM

नागपूर मेट्रो मॅरेथॉन स्पर्धेच्या बक्षिस वितरणासाठी बॉक्सिंगपटू मेरी कोमने उपस्थिती दर्शवली. काल नागपूर मेट्रोकडून या विशेष मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय खेळाडू खूप मेहनत करतात, मात्र आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यांना आजार झाल्यासारखे होते, असं मेरी कोम म्हणाली. आपल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग कामगिरीवर बोलताना, अजूनही मनासारखी कामगिरी होत नसल्याचं तिनं म्हटलं. मात्र 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी आपण जोरदार तयारी करत असल्याचं मेरी कोम म्हणाली.

LATEST VIDEOS

LiveTV