नागपूर : आत्महत्येचा दावा, प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याची हत्या झाल्याचं उघड

11 Dec 2017 12:21 PM

नागपुरात एका शेतकऱ्याच्या मृत्यूची शहानिशा न करताच राजकारणी कसे राजकारण करण्यात दंग झाले, याचं चित्र पुढे आलं आहे. शनिवारी संध्याकाळी मौदा तालुक्यातील वाकेश्वर गावात संजय चवळे या 32 वर्षाच्या शेतकऱ्याचा मृतदेह त्याच्यांच शेतात सापडला. त्या मृतदेहाशेजारी 'आपण बँकेच्या कर्जामुळे आत्महत्या करत असल्याची' चिठ्ठीदेखील सापडली. यानंतर काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्यासह कार्यकर्त्यांनी सरकारवर टीका करण्यात सुरुवात केली. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर
ही हत्या असल्याचं पुढे आलं.

LATEST VIDEOS

LiveTV