नागपूर : महिला पोलिसाच्या अंगावर धावून जाण्याचा उद्देश नव्हता, बजोरियांचं स्पष्टीकरण

12 Dec 2017 12:06 AM

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनात राष्ट्रवादी आमदार संदीप बाजोरियांनी महिला पोलिसांना अटकाव केल्याप्रकरणी राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे... पण हा प्रकार भावनेच्या भरात झाल्याचं सांगून आपला असा कोणताही उद्देश नसल्याचं स्पष्टीकरण आमदार संदीप बाजोरिया यांनी दिलं आहे...
आज दुपारी सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या ठाण मांडून बसल्या होत्या... त्यांना रोखण्यासाठी महिला पोलीस सरसावल्या... थोडी झटापट झाल्याने सुप्रिया सुळेंची सुटका करण्यासाठी बाजोरिया धावले होते...

LATEST VIDEOS

LiveTV