नागपूर : ... तर यशवंत सिन्हांसोबत शत्रुघ्न सिन्हा, वरुण गांधीही आंदोलनात उतरणार : नाना पटोले

05 Dec 2017 02:06 PM

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर यशवंत सिन्हांसोबत शत्रुघ्न सिन्हा, वरुण गांधी, अरुण शौरी आदी भाजपचे वरिष्ठ नेते देखील अकोल्यात येऊन आंदोलन करतील, अशी माहिती भाजप खासदार नाना पटोले यांनी दिली.

LATEST VIDEOS

LiveTV