नागपूर : ... आता कुणावर 302 चा गुन्हा दाखल करायचा? सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

12 Dec 2017 01:21 PM

शेतकऱी आत्महत्या झाल्या की सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर 302 चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी फडणवीस करायचे, मग आता कुणावर खटले भरायचे? असा सवाल करत सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV