नागपूर : राष्ट्रवादीचं हल्लाबोल आंदोलन नागपुरात, भास्कर जाधवांचा ठेका

09 Dec 2017 09:18 PM

वर्ध्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन आज नागपुरात धडकलंय... या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळेंसह भास्कर जाधव, चित्रा वाघ, शशिकांत शिंदे, चंद्रकांत ठाकरेदेखील सहभागी झाले होते. नागपूरच्या बुटीबोरी परिसरात यात्रा दाखल झाल्यानंतर नेतेमंडळींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या आंदोलनात भास्कर जाधव यांनी ठेकादेखील धरला

LATEST VIDEOS

LiveTV