नागपूर : ठिबक सिंचन योजनेतील भ्रष्टाचार तातडीने थांबवा : नितीन गडकरी

16 Dec 2017 06:09 PM

ठिबक सिंचन योजनेतील भ्रष्टाचार तातडीने थांबवा, शेतकऱ्यांच्या हाती अनुदान पोहोचेपर्यंत काहीच शिल्लक राहत नाही, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुनावलं आहे. यावेळी व्यासपीठावर अनेक मंत्री उपस्थित होते.

LATEST VIDEOS

LiveTV