नागपूर: पेंच व्याघ्र प्रकल्पात 2 वाघांचा मृत्यू

18 Nov 2017 10:57 AM

नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पाजवळ दोन वाघांचा मृत्यू झालाय. यामध्ये एक वाघाचा आणि एका वाघिणीचा समावेश आहे. पवानी बिट येथे दोन वाघांचा मृत्यू झालाय...विदर्भाच्या जंगलात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या वाघांची संख्या 16 वर पोहचली आहे. त्यात चंद्रपुरात सर्वाधिक 9 वाघांचा मृत्यू झालाय...देशभरात आतापर्यंत तब्बल ६० वाघांचा विविध कारणांनी मृत्यू झाला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV