स्पेशल रिपोर्ट : नागपूर : ध्वनीप्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून नागपूर पोलिसांची बर्थडे पार्टी

25 Nov 2017 08:54 PM

आपल्या सर्वांप्रमाणे पोलिसांनाही त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची मुभा आहे... मात्र बर्थडे पार्टी करताना पोलीसांनीच ध्वनीप्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवले असतील तर नागपूरच्या गिट्टीखदान पोलिसांनी कायद्याला तिलांजली देत सहकाऱ्याचा बर्थडे साजरा केल्याचा नागपूरकरांचा आरोप आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV