स्पेशल रिपोर्ट : रत्नागिरी-नागपूर हायवेवर अधिकाऱ्यांचा जमीन घोटाळा

26 Oct 2017 09:09 PM

समृद्धी महामार्गावरच्या जमिनी बड्या अधिकाऱ्यांनी विकत घेतल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता अधिकाऱ्यांच्या लुटीचा नवा डाव उघड झालाय. रत्नागिरी-नागपूर हायवेवर मराठवाड्यातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावानं विकत घेतल्या. आणि महामार्गाची घोषणा होताच त्या जमिनीसाठी मिळालेला मोठा मोबदला लाटला.. त्यामुळेच मुख्यमंत्री आता प्रशासनातल्या व्हाईट कॉलर्ड लुटारुंना कसं रोखणार ? हा प्रश्न आहे..

LATEST VIDEOS

LiveTV