नागपूर : विदर्भात फिरणाऱ्या 'त्या' नरभक्षक वाघिणीचा अखेर मृत्यू

14 Oct 2017 11:12 AM

विदर्भात धुमाकुळ घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीचा अखेर मृत्यू झाला आहे. बोर अभयारण्याच्या हद्दीत वीजेच्या धक्क्यानं वाघिणीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या नरभक्षक वाघिणीला जीवे मारण्याचे आदेश हायकोर्टानं दिले होते.

LATEST VIDEOS

LiveTV