स्पेशल रिपोर्ट : नागपूर : शरद मांडवगडेंना 45 दिवसांपूर्वी उडवणारी कार शोधण्यात पोलिस अपयशी

09 Dec 2017 09:06 PM

नागपुरात 45 दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात शरद मांडवगडेंचा मृत्यू झाला. मात्र अजूनही पोलिसांना ना ती कार सापडली. नाही ती कार चालवणारा ड्रायव्हर. उलट या अपघाताच्या तपासासाठी आवश्यक असणारी माहिती अपघातग्रस्त कुटुंबियांनी पोलिसांना पुरवली आहे. तरी देखील पोलिसांचा तपास ढीम्मच आहे.

LATEST VIDEOS

LiveTV