नागपूर : पूल, रोप वे ते बंधारे, मुलांनी उभारलेला काल्पनिक किल्ला

19 Oct 2017 02:39 PM

आतापर्यंत आपण फक्त पुरातन किल्ले पाहिले असतील. परंतु भविष्यात जर किल्ला उभारला तर तो कसा असेल याची प्रतिकृती नागपूरमध्ये उभारण्यात आली आहे.

LiveTV