स्पेशल रिपोर्ट : नागपूर : कोट्यवधीचं अनुदान उकळणाऱ्या चक्रपाणी कॉलेजला भूतबंगल्याची अवकळा

22 Nov 2017 07:27 PM

महाविद्यालय म्हणजे, मुलं आली, प्राध्यापक आले, सुसज्ज असे वर्ग आले. मैदान, कार्यालय आणि सगळ्या सोई सुविधा. पण नागपूरमध्ये एक असं कॉलेज आहे. जे गेल्या 18 वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी नाही; तर वटवाघळांसाठी सुरु आहे. आम्ही असं म्हणण्याचं नक्की कारण काय आहे. तुम्हीच बघा. 

LATEST VIDEOS

LiveTV