नागपूर : मुन्ना यादव सापडत नसेल तर मुंबई पोलिसांना सांगा : पोलिस महासंचालक

08 Dec 2017 02:54 PM

गेले 45 दिवस फरार असलेल्या भाजप नेता मुन्ना यादवला जर नागपूर पोलिसांना शोधता येत नसेल तर त्यांनी मुंबई पोलिसांना सांगावं, आम्ही मुंबईत त्याला अटक करु. मुन्ना यादव प्रकरणात हतबल झालेल्या नागपूर पोलिसांना पोलिस महासंचालक सतीश माथूर यांचा घरचा आहेर दिला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV