नागपूर : स्पेशल रिपोर्ट : भरटकलेल्यांना आधार देणारी स्माईल प्लस फाऊंडेशन

24 Nov 2017 08:30 PM

कोणी कुटुंबापासून दुरावलेलं असतं तर कुणाला कुटुंबीयांनीचं दूर केलेलं असतं, कुणाला मानसिक स्वास्थ ठीक नसल्यामुळं समाजानं लाथाडलेलं तर कुणी बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळं रस्त्यावर आलेलं. म्हणायला ही मंडळी आपल्याच जगात वावरत असली तरी त्यांचं अस्तित्व मात्र हरवलेलं असतं. अशाच भरटकलेल्यांना आधार देण्यासाठी स्माईल प्लस फाऊंडेशन संस्था अविरत कार्य करते.

LATEST VIDEOS

LiveTV