नागपूर : जबलपूर-हैदराबाद विमानाचं नागपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग

24 Nov 2017 08:33 PM

जबलपूरहून हैदराबादला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. विमानाच्या कॉकपीटमध्ये धूर भरल्यानं प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. शॉर्ट सर्किटमुळे विमानात धूर झाल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV