नागपूर : आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांनी आरक्षण सोडावं : सुशीलकुमार शिंदे

26 Nov 2017 11:21 PM

आर्थिकदृष्ट्या सक्षम असताना आरक्षण मागणं ही लाचारी हे उद्गार आहेत, देशाचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचे. नागपुरात ज्येष्ठ नाटककार दत्ता भगत यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

LATEST VIDEOS

LiveTV