स्पेशल रिपोर्ट : नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या घराशेजारी 1 कोटींची लूट

12 Dec 2017 11:54 PM

गुन्हेगारांचा धुमाकूळ नागपूरकरांसाठी नवीन नाही. मात्र आता चोरट्यांची मजल मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचलीय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.. कारण मुख्यमंत्र्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या घरात चोरांनी दिवसा-ढवळ्या चोरी केलीय 

LATEST VIDEOS

LiveTV