स्पेशल रिपोर्ट : नागपूर : विदर्भवासीयांवरचं दहशतीचं सावट दूर करणारी मर्दानी

23 Dec 2017 10:27 PM

बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी विदर्भवासीयांच्या आयुष्यावरचं दहशतीचं सावट दूर करणाऱ्या मर्दानीची...मध्यप्रदेशातून आलेल्या एका वाघानं गेल्या अनेक दिवसांपासून भंडारा-नागपुरातील नागरिकांचं जीणं मुश्किल केलं होतं...मात्र या वाघाला एका महिला पशुवैद्यकीय डॉक्टरनं मोठ्या शिताफीनं जेरबंद केलं....पाहूयात माझाचा स्पेशल रिपोर्ट

LATEST VIDEOS

LiveTV