स्पेशल रिपोर्ट : विदर्भात फिरणाऱ्या वाघिणीची 'घरवापसी'

11 Oct 2017 09:18 PM

17 जुलै रोजी या वाघिणीला ब्रह्मपुरीमध्येच जेरबंद करण्यात आलं आणि 29 जुलै रोजी तिला बोरच्या व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलं.

पीटीसीः अवघे 4 ते 5 दिवस जंगलात राहिल्यानंतर वाघिण पुन्हा वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा परिसरात आढळली आणि पुन्हा एकदा मानवी वस्त्या धोक्यात आल्या. 21 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा या वाघिणीला जेरबंद करण्याचे आदेश सुटले. पण त्यानंतर वाघिणीचा प्रदीर्घ प्रवास सुरु झाला.

LATEST VIDEOS

LiveTV