नागपूर : तडीपार आणि फरार गुंडांची नागपुरात हत्या

19 Dec 2017 03:45 PM

हिवाळी अधिवेशन सुरु असताना मुख्यमंत्र्यांवर नामुष्की ओढवणारी आणखी एक घटना आज पहाटे 4 च्या सुमारास घडली.
खरबी चौकाजवळच्या लक्ष्मी फॅमिली रेस्टॉरंटजवळ दोन कुख्यात गुंडांची हत्या झाली. बादल शंभरकर आणि संजय बानोदे अशी या दोघांची नावं आहेत. तर तिसरा राजेश यादव गंभीर जखमी आहे. संजय बानोदे हा तडीपार होता. तर शंभरकर हा खंडणी प्रकरणात फरार होता. गँगवॉरमधून ही घटना घडली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.

LATEST VIDEOS

LiveTV