नागपूर: उमरेड अभयारण्यात जीपच्या टपावर बसून वाघाचे फोटो

02 Dec 2017 11:30 AM

उमरेड करांडला अभयारण्यातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये एकजण जीपच्या टपावर बसून वाघाचा फोटो घेण्याचा प्रयत्न करतोय. वनक्षेत्रात अशा प्रकारे जीपच्या टपावर बसून फोटो काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. असं असताना हा व्यक्ती जीपच्या टपावर बसून वाघाचे फोटो काढतोय. 

LATEST VIDEOS

LiveTV