नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस

22 Dec 2017 12:06 PM

नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला विरोधकांच्या जनआक्रोश हल्लाबोल आंदोलनानं हे अधिवेशन वादळी ठरणार अशी अपेक्षा होती. मात्र, सत्ताधाऱ्यांनी सिंचनास्त्र बाहेर काढल्यानंतर विरोधक विधिमंडळात मवाळ झाल्याचं पाहायला मिळालं. अधिवेशनात विरोधकांनी शेतकरी कर्जमाफी, बोंडअळी, राज्यातील महिलांची सुरक्षितता आदी मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. 

LATEST VIDEOS

LiveTV