पुणे : नागराज मंजुळेंचा पुढच्या चित्रपट फुटबॉलवर आधारित

11 Oct 2017 09:48 PM

पुणे : नागराज मंजुळेंचा पुढच्या चित्रपट फुटबॉलवर आधारित असल्याचं समोर आलं आहे. फॅँड्री, सैराटच्या घवघवीत यशानंतर नागराज कोणता सिनेमा आणणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV