नांदेड : शहराच्या स्वच्छतेसाठी महापालिकेचं अनोखं अॅप

14 Dec 2017 10:42 AM

नांदेड महापालिकेनं अँड्रॉईड अॅपच्या माध्यमातून शहरातल्या अस्वच्छतेवर तोडगा काढला आहे. शहराच्या ज्या भागात अस्वच्छता आहे, तिथला फोटो काढून या अॅपवर अपलोड करायचा. पुढच्या सहा तासात शहरातल्या त्या भागातला कचरा मनपा कर्मचाऱ्यांकडून साफ केला जाईल. मनपा आयुक्तांच्या या अनोख्या अॅपचं सध्या सर्वत्र स्वागत होत आहे.

LATEST VIDEOS

LiveTV