नांदेड : दरवर्षी पावसात खड्डे पडणार, डिसेंबरमध्ये बुजवले जाणार, चंद्रकांत पाटलांचं विधान

22 Nov 2017 03:24 PM

रस्त्याचे नियोजन चुकल्यामुळे दरवर्षी खड्डे पडणार आणि डिसेंबरमध्ये ते बुजवले जाणार असं वक्तव्य राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. नांदेडमध्ये आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
वाहनांची वर्दळ वाढल्यानं रस्ते खराब होत असल्याचंही पाटलांनी सांगितलंय.
तर राज्यातील अनेक भागात खराब रस्ते आहेत. याची कबुली चंद्रकांत पाटलांनी दिलीय.

LATEST VIDEOS

LiveTV