नांदेडचा निकाल : हा विजय खालच्या पातळीवरच्या प्रचाराला चपराक : अशोक चव्हाण

12 Oct 2017 04:51 PM

नांदेडच्या जनतेने विकासाच्या मुद्द्याला पाठिंबा दिला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. नांदेड महापालिकेत मिळालेल्या एकतर्फी विजयावर त्यांनी एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया दिली.

LATEST VIDEOS

LiveTV