नांदेडचा निकाल : काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची प्रतिक्रिया

12 Oct 2017 05:57 PM

नांदेडमध्ये काँग्रेसनं जोरदार आघडी घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात इथे काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. नांदेडमधील काँग्रेसच्या विजयी उमेदवारांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी योगेश लाठकर यांनी.

LATEST VIDEOS

LiveTV