नांदेड : नापिकीला कंटाळलेल्या शेतकऱ्यानं स्वत:ला पेटवून घेतलं

18 Nov 2017 12:00 AM


नांदेडमध्ये सततच्या नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केलीय. गोविंद जायभाये असं या शेतकऱ्याचं नाव आहे. कंधार तालुक्याच्या भेंडेवाडी येथे ही घटना घडलीय. शेतातील झोपडीमध्ये या शेतकऱ्याने स्वत:ला पेटवून घेतलं आणि आत्महत्या केलीय.

LATEST VIDEOS

LiveTV