स्पेशल रिपोर्ट : नांदेड : आजारी रुग्णाच्या मदतीसाठी रुग्णालयाऐवजी न्यायालय धावलं

17 Dec 2017 10:02 PM

नांदेडमध्ये आजारी रुग्णाच्या मदतीसाठी रुग्णालयाऐवजी न्यायालय धावून आलं आहे. न्यायाधीश आणि वकीलांच्या मदतीमुळे कॅन्सर पेशंटला मदत मिळाली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV