स्पेशल रिपोर्ट : नांदेड : माळेगावची आगळीवेगळी जत्रा ड्रोनच्या नजरेतून

22 Dec 2017 09:27 PM

बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी...एका हटके जत्रेची...यापूर्वी आम्ही तुम्हाला अनेक जत्रांची सैर घडवलीये...मात्र आज आपण ज्या जत्रेत जाणार आहोत ती हटके जत्रा आहे.... थेट आकाशातून जत्रेचं विहंगम दृश्य तुम्ही पाहणार आहात..चला आपणही लुटूयात जत्रेचं रंग

LATEST VIDEOS

LiveTV