नांदेड-नागपूर महामार्गावर ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात

01 Nov 2017 11:45 AM

नांदेड- नागपूर महामार्गावर ट्रॅक आणि टेम्पोच्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हदगावजवळ पैनगंगा नदी पुलावर हा अपघात झाला.
या पुलावर अपघात होण्याची ही महिन्याभरातली तिसरी घटना आहे. या आधीही याच पुलावरून अपघात होऊन आमदार अनिल गोटे यांच्या भावाचा मृत्यू झाला होता. आणि यामुळे नांदेड- नागपूर महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV