नांदेड: EVM मध्ये फेरफार करण्याचा दावा करणारा अटकेत

14 Nov 2017 07:39 PM

मतदानयंत्रात फेरफार करुन निवडून आणून देतो, असं सांगून पैशांची मागणी करणाऱ्या भामट्याला नांदेड पोलिसांनी अटक केली आहे... सचिन राठोड असं या भामट्याचं नाव असून, तो फर्ग्युसन महाविद्यालयाचा पदवीधर आहे...
हिमाचल प्रदेश आणि नांदेडमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये उभ्या राहिलेल्या उमेदवारांना सचिनने निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या नावे मेसेज केले... आणि मतदान यंत्रात फेरफार करुन निवडणून आणण्याचं आमिष दाखवलं... त्या मोबदल्यात 15 लाखांची मागणी केली...

LATEST VIDEOS

LiveTV