नांदेडचा निकाल : विजयानंतर काँग्रेसचं जल्लोष

12 Oct 2017 05:24 PM

नांदेडमध्ये काँग्रेसने जोरदार आघडी घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात इथे काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने दिलेली सर्व म्हणजेच 24 मुस्लिम उमेदवार निवडून आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह निम्म्या मंत्र्यांनी नांदेडमध्ये जोरदार ताकद लावली होती. मात्र नांदेडकरांनी भाजपला स्पष्टपण झिडकारलं आहे आणि पुन्हा एकदा अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाला साथ दिली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV