स्पेशल रिपोर्ट : नांदेड : मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, हा सेल नव्हे, चोरट्याकडे सापडलेलं घबाड

28 Oct 2017 09:48 PM

गेल्या महिन्यात वाढलेल्या चोरीच्या घटनांनी नांदेडवासी त्रस्त होते. त्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळालाय. कारण, एक दोन नव्हे तब्बल 27 चोऱ्या करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या घातल्यात. या चोराची झडती घेतली तेव्हा काय काय सापडलं तुम्हीच पाहा.

LATEST VIDEOS

LiveTV