बुलडाणा : नांदुऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी गोंधळ, खुर्च्याही फेकल्या

17 Dec 2017 03:12 PM

बुलडाण्यात नांदुरा येथे मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी दोन गटांमध्ये वाद झाला. त्यामुळे सभेसाठी लावलेल्या खुर्च्यांची फेकाफेकी सुरु झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा गोंधळ टळला आहे. मात्र हा वाद नेमका कशामुळे झाला याचं कारण अस्पष्ट आहे.

LATEST VIDEOS

LiveTV