नंदुरबार : काँग्रेस आणि भाजप राम-श्यामची जोडी, असदुद्दीन ओवेसींचं संपूर्ण भाषण

30 Oct 2017 11:24 AM

काँग्रेस आणि भाजप राम आणि श्यामची जोडी आहे. दोघांनीही देशाचं अतोनात नुकसान केल्याची टीका एमआयएमचे खासदार असदुद्दिन ओवेसींनी केली. ते काल नंदुरबारमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलत होते. 
गरम असलेल्या मोदींना जीएसटीनं नरम केलं. त्यामुळे आता गुजरातच्या जनतेला मोदींना पराभूत कऱण्याची संधी असल्याचंही ओवेसी म्हणाले. लोकांची माथी भडकावण्यासाठी काश्मीरच्या मुद्द्याचा वापर होत असल्याचा आरोपही ओवेसींनी केला.

LATEST VIDEOS

LiveTV