नंदुरबार: संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे शहीद खैरनार यांच्या कुटुंबियांच्या भेटीला

20 Oct 2017 08:57 AM

केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे यांनी शहिद जवान मिलींद खैरनार यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी खैरनार यांची पत्नी हर्षदा, वडील किशोर खैरनार उपस्थित होते. शहिद कुटुंबियांचे सांत्वन करताना भामरे यांनी हर्षदा खैरनार यांना इच्छा असेल तर नोकरी आणि जवळपास 95 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याची माहिती दिली.

LATEST VIDEOS

LiveTV