नंदुरबार : प्रमेविवाह केल्याने तरुणावर सामाजिक बहिष्कार

23 Nov 2017 08:27 PM

पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना नंदुरबार जिल्ह्यात घडली आहे. प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाला समाजातून बहिष्कृत करण्यात आलं. याप्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV