कोल्हापूर : दत्त जयंतीनिमित्त नृसिंहवाडीत भाविकांची गर्दी

03 Dec 2017 01:57 PM

दत्त जयंतीनिमित्त, मार्गशीर्ष महिना आणि रविवार हा तिहेरी संगम साधत श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त जयंती सोहळा साजरा होतोय... पहाटेपासून दत्त मंदिर परिसरात लाखो भाविक दाखल झालेत... मंदिर परिसर आज भाविकांच्या गर्दीनं फुलून गेलाय....
तर श्रीदत्त जन्मकाळ सोहळा संध्याकाळी 5 वाजता मुख्य मंदिरात पार पडणार आहे... तरी, जन्मकाळ सोहळ्यासाठी सुमारे दोन ते तीन लाख भाविक दर्शनासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

LATEST VIDEOS

LiveTV