नाशिक : महागड्या वस्तूंचे कंटेनर लुटणाऱ्या बेग टोळीच्या गुंडांना अटक

23 Oct 2017 10:12 PM

नाशिकमध्ये महागड्या वस्तूंचे कंटेनर लुटणाऱ्या कुख्यात बेग टोळीतल्या 3 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्यात....
अटक केलेल्या तीन जणांच्या टोळीक़डून 40 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आलीए.. पाथर्डी फाटामध्ये पार्वती अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर मजल्यावर कुख्यात गुंड रज्जाक शेख राहत असल्याची माहिती पोलिसांनी मिहाळी..पोलिसांनी इमारतीला घेराव घातला आणि रज्जाकला शरण येण्यास सांगितलं...
तीन तासांच्या ऑपरेशमुळे परिसरात अतिरेकी असल्याची अफवा पसरली... मात्र त्यानंर रज्जाक शेख , सागर पगारे आणि बारकू अंभोरे या कुख्यात गुन्हेगारांना शरण येण्यास भाग पाडलं...पोलिस आता तिघांचीही कसून चौकशी करताहेत

LATEST VIDEOS

LiveTV