नाशिक : नाशिकचा पारा घसरला, हंगामातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद

27 Dec 2017 12:39 PM

नाशिकमध्ये आज यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आलीय. नाशकात पारा ८ पुर्णांक २ अंशांवर गेल्यानं नागरिक चांगलेच गारठलेत. स्वेटर, मफ्लर घालूनच लोक घराबाहेर पडत आहेत. अजून काही दिवस तापमान कमी राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.

LATEST VIDEOS

LiveTV