नाशिक : तिकीटविक्रीचा आजचा मुहूर्त टळला, नाशिककरांचा हिरमोड

14 Dec 2017 09:36 PM

नाशिककरांच्या हवाई सफारीच्या स्वप्नात पुन्हा नवा अडथळा निर्माण झालाय...आजपासून सुरु होणाऱ्या तिकीट बुकिंगचा मुहूर्त लांबणीवर पडलाय...दिवसभर एअर डेक्कनचं आॅनलाईन बुकिंग पेजच बंद होतं...त्यामुळे नाशिककरांचा हिरमोड झालाय...दरम्यान शुक्रवारी सकाळी बुकिंग पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे...

LATEST VIDEOS

LiveTV