नाशिक: कॉम्बट एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलची पासिंग परेड

21 Oct 2017 12:09 PM

नाशिकमधील गांधीगरच्या कॉम्बट एव्हीएशन ट्रेनिंग स्कूलच्या पासिंग आऊट परेड पार पडीलय. यावेळी चेतक, चिता, ध्रुव हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कसरती करण्यात आलाय. या परडेमध्ये
कॅप्टन गगनदीप सिंग सर्वोत्कृष्ठ कॅडेट 'सिल्व्हर चिता' ट्रॉफीचे मानकरी ठरले.तर कॅप्टन विकास यादव यांचा पी.के.गौर मेमोरियल ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आलाय. यावेळी तरुणांचं शिस्तबद्ध संचलन पहायला मिळलं.

LATEST VIDEOS

LiveTV